Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Machine QR Codes

Machine QR Codes 

 

नमस्कार निदेशक मित्रांनो , आपले आई. टी आई चे ट्रेड  चे सेकशन डिजिटल करण्यासाठी आपल्या सेकशन मधील सर्व मशीन ला QR Code बसवू शकतो , मी माझ्या टर्नर सेकशन मध्ये ते बसवले आहेत व त्याचा प्रशिक्षणार्थीना चांगला उपयोग होत आहे. तुम्ही देखील तुमच्या सेकशन मधील सर्व मशीन ला QR Code बसवून तुमचे सेकशन डिजिटल करू शकता. 

खाली प्रत्येक मशीन ची QR Code असलेली PDF फाईल दिली आहे, त्या पानावर मशीन चे सर्व पार्ट चे QR Code दिलेले आहेत.  मशीन च्या प्रकार प्रमाणे ती फाईल डाउनलोड करून आपल्याकडे जेवढ्या मशीन आहेत तेवढ्या प्रिंट काढावे व त्या पानावरील सर्व QR Code चौकोनी बॉर्डर नुसार कट करून मशीन च्या भागानुसार मशीन च्या त्या भागावर स्वच्छ सपाट जागेवर डिंकाच्या साह्याने चिटकवावे. चिटकवल्या नंतर त्यावर ट्रान्सपरंट  टिस्को टेप चिटकवावा म्हणजे QR Code लवकर निघणार नाही किंवा खराब होणार नाही. नंतर हा QR Code स्कॅन करून पाहण्यासाठी खालील लिंक वरून ITI Book अँप इन्स्टॉल करावा व अँप ओपन झाल्यावर वरील बाजूस स्कॅनर आहे ते क्लिक करून अलाऊ बटण दाबावे म्हणजे स्कॅनर कॅमेरा ओपन होईल व तो QR Code स्कॅन होऊन त्या भागाची संपूर्ण माहिती ओपन होईल, अश्या पद्धतीने मशीन च्या प्रत्येक भागाची संपूर्ण माहिती प्रशिक्षणार्थीना मिळेल. 

Download ITI Book App for Scaning QR Codes



Download below QR Code PDF Files


Online Test QR Code Wall Paper Banner


Lathe Machine QR Codes


Drilling Machine QR Codes

Pedastal Grinder QR Codes

Power Saw QR Codes


Bench Vice QR Codes


Turret Lathe QR Codes


CNC Machine QR Codes


Milling Machine QR Codes


Shaper, Slotter Planer Machine QR Codes


Radial Drilling Machine QR Codes


Surface Grinder, Cylindrical Grinder Machine QR Codes


Automobile Parts QR Codes


Engine QR Codes

Comments