नमस्कार ITI मधील सर्व ट्रेड साठी ऍडमिशन कालावधीत आपल्या ट्रेड ची माहिती सर्वाना देण्यासाठी प्रत्येक ट्रेड चे बॅनर किंवा पॉम्प्लेट ची PDF फाईल तयार केलेली आहे, हि फाईल डाउनलोड करून सर्वाना व्हाट्सअँप फेसबुक द्वारे शेअर करू शकता. या फाईल मध्ये वेब ऍड्रेस, QR Code व लिंक आहे त्यावर क्लिक केल्यास किंवा Code स्कॅन केल्यास ट्रेड ची माहिती व्हिडिओ सहित ओपन होईल. खाली दिलेल्या लिंक वरून आपल्या ट्रेड ची PDF फाईल डाउनलोड करावी.
Engineering Trades Pomplate PDF Files
Non EngineeringTrades Pomplate PDF Files
तसेच प्रत्येक ट्रेड चे बॅनर किंवा पॉम्प्लेट ची JPEG Image फाईल तयार केलेली आहे, हि फाईल डाउनलोड करून त्याच्या कलर किंवा ब्लॅक व्हाईट प्रिंट काडून वितरित करू शकता तसेच सर्वाना व्हाट्सअँप फेसबुक द्वारे शेअर करू शकता. या फाईल मध्ये वेब ऍड्रेस व QR Code आहे Code स्कॅन केल्यास ट्रेड ची माहिती व्हिडिओ सहित ओपन होईल. खाली दिलेल्या लिंक वरून आपल्या ट्रेड ची JPEG Image फाईल डाउनलोड करावी.
Engineering Trades Pomplate JPEG Files
Non EngineeringTrades Pomplate JPEG Files
तसेच जर तुमचे स्वताचे बॅनर किंवा पॉम्प्लेट असेल तर प्रत्येक ट्रेड चे QR Code ची JPEG Image फाईल तयार केलेली आहे, हि फाईल डाउनलोड करून तुमच्या बॅनर किंवा पॉम्प्लेट वर ऍड करू शकता व कलर किंवा ब्लॅक व्हाईट प्रिंट काडून वितरित करू शकता तसेच सर्वाना व्हाट्सअँप फेसबुक द्वारे शेअर करू शकता. या फाईल मध्ये वेब ऍड्रेस व QR Code आहे Code स्कॅन केल्यास ट्रेड ची माहिती व्हिडिओ सहित ओपन होईल. खाली दिलेल्या लिंक वरून आपल्या ट्रेड ची QR Code फाईल डाउनलोड करावी.
Engineering Trades QR Code JPEG Files
Non EngineeringTrades QR Code JPEG Files
Comments
Post a Comment