* हिवर एअरकॉन प्रा. लिमिटेड या नामांकित कंपनीद्वारे मुंबई विभाग आपल्याला नोकरीची उत्तम अशी सुवर्ण संधी उपलब्ध करुन देत आहे. ज्यांना या जाहिरातील नोकरीसाठी अर्ज करायचा असेल अशा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतींस शनिवार दि. २४.०६.२०२३ रोज़ी हॉटल द फ़र्न गोरेगांव मुंबई येथे उपस्थित राहावे.*👇
Comments
Post a Comment