समृद्धी इंडस्ट्रीज लिमिटेड सांगली या कंपनीचे लोक दिनांक 30-6-23 रोजी सकाळी दहा वाजता कॅम्पस इंटरव्यू साठी येणार आहेत वरील पत्रामध्ये उल्लेख केलेल्या ट्रेड मधील प्रशिक्षणार्थ्यांनी सीओई इमारत येथे इंटरव्यू साठी उपस्थित राहायचं आहे. वरील ट्रेडच्या निदेशकांनी आपापल्या विद्यार्थ्यांना सदर सूचना देण्याची आहे.
ITI & Engineering Books & Courses by Manoj Dole
Comments
Post a Comment