पुणे येथील एका नामांकित इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मध्ये खालीलप्रमाणे जागा भरणे आहे. पोझिशन :प्रोडक्शन / क्वालिटी ऑपरेटर. कंपनीचे नाव :रेणू इलेक्ट्रॉनिक्स पद संख्या :४० जागा जॉब रोल : १.इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन २.सोल्डरिंग आणि टेस्टिंग ३.फायनल इन्स्पेक्शन इत्यादी ..... पगार :१३००० प्रति महिना पीएफ / ईएसआय /बोनस बस फॅसिलिटी उपलब्ध शिक्षण: आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स /MCVC /डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स /बीएससी फिजिक्स /मॅथ्स /इलेक्ट्रॉनिक्स. अनुभवी तसेच विना अनुभवी अर्ज करू शकतात https://lnkd.in/d3WB35m2 वरील शैक्षणिक पात्रता असलेल्या फक्त मुलींनी खालील तारखेला मुलाखती ला येणे रिजूम वर Reference-TCS असे लिहणे मुलाखत दिनांक :18/07/2023 वेळ :सकाळी ११:०० वाजता अधिक माहिती साठी संपर्क निकिता मॅम+९१ ९०११८६२८३२ अनामिका मॅम +९१ ८५३०५०१०३४ कोणतेही शुल्क नाही.जास्तीत जास्त शेयर करा.
ITI & Engineering Books & Courses by Manoj Dole