साऊंड कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तारदाळ एमआयडीसी येथे खालील पदे भरण्याचे आहे. 1.Hmc/vmc/Cnc-Machine Operator. 2.Die Casting Maintenance-Teachanician 3.Maintenance Teachanician.
शैक्षणिक पात्रता.
आयटीआय फिटर ,इलेक्ट्रिशन ,Draftsman मेकॅनिकल. एकूण जागा-25. संपर्क साधण्यासाठी. संपर्क नंबर- Mr.Avinash Bugade (HRD)-9552979575 Mr.Vijay Koli (HRD)-7558690900
Comments
Post a Comment