जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी स्किल इंडिया डिजिटल करिता ज्या प्रशिक्षणार्थ्याने पोर्टलवर अध्याप नोंदणी केली नसेल त्यांनी त्वरित करण्याचे आहे अंतिम दिनांक 20 /12/ 2023 अशी आहे सर्व गटनिदेशक व निदेशक यांनी याबाबत प्रशिक्षणार्थ्यांना सूचना देऊन जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी नोंदणी करतील याची दक्षता घ्यावी
आय टी आय पास झालेल्या आणि आता आय टी आय शिकत असलेल्या किंवा शिकाऊ उमेदवारी करीत असलेल्या ज्या मुलांनी वर्ल्ड स्किल competition ला registration केले नाही त्यांना registration करायला सांगावे आणि ते करून घ्या.
जे मुले skilled/ highly skilled आहेत ती मुले सुटणार नाहीत हे पाहावे.
दिलेल्या manual नुसार world skill competition साठी १००% विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करावे.
Comments
Post a Comment