वरील पत्रानुसार आपण नामांकित असलेल्या एच ए एल या कंपनीस अप्रेंटीशीप साठी विनंती केलेली आहे तरी इलेक्ट्रिशन फिटर आणि कोपा या ट्रेडच्या पास आऊट विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी तयारीनिशी हजर राहण्यास सूचित करावे तसेच यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सर्व संबंधित निदेशकांना विनंती आहे यात यश आल्यावर दरवर्षी या कंपनीत आपले विद्यार्थी पाठवणे शक्य होईल
ITI & Engineering Books & Courses by Manoj Dole
Comments
Post a Comment