सोहम मोटर्स शाहूपुरी कोल्हापूर या फोरम व्हिलर वर्कशॉप मध्ये अनुभवी व शिकाऊ उमेदवार भरती करायचे आहेत. संबंधित व्यवसायाच्या प्रशिक्षकांनी आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना याबाबत अवगत करून लवकरात लवकर संपर्क साधण्यास सांगावे.
संपर्कासाठी +91 98900 98978 या नंबर वर फोन करावा.
Comments
Post a Comment