नमस्कार,
विकी रेफ्रीजरेशन ( फाइव्ह स्टार MIDC कागल) ही कंपनी 1981 पासून कार्यरत आहे.स्टेनलेस स्टीलचे कमर्शियल फ्रीज, केक डिस्प्ले, हॉटेल्सना लागणारे मोठे बर्नर, टेबल यासारखी उत्पादने आम्ही बनवतो.
आम्हाला शीट मेटल, रेफ्रिजरेशन व welder त्वरित भरायचे आहेत.
संपर्क:-
953537110
9075704040
Comments
Post a Comment