💥 *पोलीस विभागात नोकरी करण्याची संधी! या तारखेपर्यंत करा अर्ज*
💁🏻♀️ *विभागाचे नाव :* ठाणे पोलीस विभाग
🚓 *पदाचे नाव :* पोलीस शिपाई
🔢 *एकूण रिक्त जागा :* 686
📍 *नोकरीचे ठिकाण :* ठाणे
📚*शैक्षणिक पात्रता :* 12 वी उत्तीर्ण
👉🏻 *वयोमर्यादा :*
▪️खुला वर्ग - 18 ते 28 वर्षे
▪️मागासवर्गीय - 18 ते 33 वर्षे
🤑 *अर्ज शुल्क :*
▪️खुल्या प्रवर्ग - 450
▪️मागासप्रवर्ग - 350 रुपये
📅 *अर्ज करण्याची अंतिम दिनांक :* 31 मार्च 2024
🌐 *अधिकृत वेबसाईट :* अधिक माहितीसाठी http://www.Thanepolice.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://www.spreaditnow.in
Comments
Post a Comment