शिकाऊ मुलाखती
( Interviews of Apprentices)
आपणास कळवण्यात येते की आमच्या कंपनीमध्ये शिकाऊ मुलाखती (Interviews of Apprentices) चे आयोजन केले आहे मंगळवर दी. 28/05/2024 रोजी सकाळी 10.00 वा.
ट्रेड- टरनर, फीटर, मशीनीस्ट.
ठिकाण - तारा इंडस्ट्रीज, बी - 74/4, एम. आय. डि. सी., गोकुळ शिरगाव, कोल्हापूर.
कागदपत्र -
1) बायो डेटा
2) 10 वि / 12 वि मार्क शीट
3) आधार कार्ड
Comments
Post a Comment