दि. २५ जुन २०२४
नमस्कार,
आम्ही ITI वेल्ङरया ट्रेङची १५ मुलांची *कंपनी ट्रेनी* या पदावरती भरती करत आहोत. सदर विद्यार्थी हा सन २०२१ ते २०२४ मध्ये वेल्ङर ट्रेड पास झालेला असावा जर त्यानंतर ॲपरेंन्टशिप केलेली असेल तरी चालेल.
सदर विद्यार्थ्यांना एकुन रु २०,४५६ स्टायपंङ (१७,०९४ - ईन हॅङ) सोबत कॅन्टीन , चाकण वरुन बस सेवा व रु. २ लक्षचा विमा सुविधा भेटेण.
ईच्छुक विद्यार्थींनी श्री. कुणालसर ७५१७२५५०१० यांना संपर्क साधावा.
धन्यवाद
प्रशांत बेलवटे
Case New Holland Industrial India, Shindegaon, Chakan Pune
Comments
Post a Comment