Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Progress Card in Instructor Website

    

 Progress Card Information in Instructor Website.

आपल्या इंस्ट्रूक्टर वेबसाईट  मधील प्रोग्रेस कार्ड शीट वापरण्यासाठी तुमच्या वेबसाईट वरील ITI News & Update सेक्शन मध्ये Update Student Info Record समोरील Mobile लिंक वर क्लिक करून गुगल शीट अँप  (Google Sheets ) ओपन करून जीमेल ने लॉगिन करावे म्हणजे तुमच्या नावाची फाईल दिसेल यामध्ये प्रोग्रेस कार्ड शीट वर क्लिक करून आपल्या सेक्शन मधील सर्व प्रशिक्षणार्थी ची नावे प्रोग्रेस कार्ड  मध्ये लिहावी. तसेच हा डेटा  दुरुस्त करायचा असल्यास तुमच्या वेबसाईट वरील ITI News & Update सेक्शन मध्ये Update Student Info Record समोरील Mobile लिंक वर क्लिक करून गुगल शीट अँप  (Google Sheets ) ओपन करून जीमेल ने लॉगिन करावे म्हणजे तुमच्या नावाची फाईल दिसेल व या ठिकाणी तुम्ही डेटा अपडेट दुरुस्त करू शकता. खालील व्हिडिओ प्रमाणे प्रोसेस करावी. 



 पहिल्या जॉब ची शीट वर प्रशिक्षणार्थी ची नावे भरल्या नंतर इतर अकरा महिन्या ची माहिती आपोआप भरेल. याचा वापर केल्यामुळे आपला कॅल्क्युलेशन साठी लागणार वेळ वाचणार आहे. हि शीट  तयार झाले नंतर तुमच्या वेबसाईट ची लिंक प्रशिक्षणार्थीना व त्यांच्या पालकांना मार्क समजण्यासाठी पाठवू शकतो. त्यासाठी पालकांना ऍडमिशन झालेनंतर वेबसाईट लिंक देऊ शकतो. अशा रीतीने आपल्या प्रशिक्षणार्थी ची प्रगती त्यांच्या पालकांना ऑटोमॅटिक समजेल.

जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नॉमिनल फी आकारून तुमचा सर्व डेटा कंपनी कडून अपलोड करून दिला जाईल.

Progress Card Data Upload Fee

299 Rs

Comments