आम्ही स्वाती मशीन क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड पॅकेजिंग मशीन बनवत असून आम्हाला पॅकेजिंग मशीन असेम्ब्ली साठी आणि मशीनशॉप मधील कामा करता खालील पदे भरणे आहेत.
फिटर = 02 जागा
टर्नर = 01 जागा
मशीनिष्ठ = 01 जागा
संपर्क क्रमांक = 7620770717
काम व अनुभवा प्रमाणे आकर्षक पगार दिला जाईल.
पत्ता = स्वाती मशीन क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड, F-57, गोकुळ शिरगांव MIDC, कोल्हापूर.
Comments
Post a Comment