Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

ITI Wireman vacancy

पथदिवे देखभाल कामाकरीता वायरमन पाहिजे आहे.
कामाची वेळ सकाळी 8:30 - 4:30 पर्यंत,
अनुभवी वायरमन, आयटीआय पास - नवीन वा अनुभवी.
कार्यक्षेत्र - कोल्हापूर शहर.

संपर्क क्र.
लिंगराज +917888235948
नवीन/ शिकाऊ - 9000/-
अनुभवी - 9500 - 10000/-

Comments