Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Create your ITI Student Website for FREE

Create your ITI Student Website for FREE

तुमचे नाव असलेली तुमची वयक्तिक व तुमच्या ट्रेड विषयी संपूर्ण ऑनलाईन माहिती असलेली आकर्षक वेबसाईट कंपनी कडून  पूर्णपणे मोफ़त बनवून दिली जाईल. या वेबसाईट चा उपयोग ITI मध्ये प्रशिक्षण व जॉब अप्रेन्टिस साठी लाईफ टाईम होणार आहे , या वेबसाईट मध्ये तुमच्यासाठी आवश्यक असणाऱ्या खालील सुविधा उपलब्ध आहेत.

१) जॉब इंटरव्हिव साठी लागणारा तुमचा बायोडाटा (रिज्युम) २) कॉलेज मध्ये लागणारे व जॉब इंटरव्हिव साठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स ( कागदपत्रे ) ३) महत्वाचे ऑनलाईन सर्विसेस ( आधार , पॅन ,  ड्रायविंग लायसन, पासपोर्ट )  ४) ऑनलाईन टेस्ट ५) ऑनलाईन थेअरी ६) ऑनलाईन प्रॅक्टिकल व इतर सुविधा उपलब्ध आहेत. 

नमुना वेबसाईट पाहण्यासाठी खालील वेबसाईट लिंक पाहावी.

 

https://www.itibook.com/2024/09/manoj-dole-turner.html


वरील सुविधांमुळे आपले बरेच काम सोपे होणार आहे. वेबसाईट  वरील प्रत्येक सुविधा वापरणे अगदी सोपे आहे, सध्या या सर्व सुविधा कंपनी कडून मोफत उपलब्ध आहेत. भविष्यात किरकोळ मेंटेनन्स फी व्यतिरिक्त कोणतीही फी आकारली जाणार नाही. या सुविधा कशा वापरायच्या याचे विडिओ देखील उपलब्ध आहेत , हे सर्व तुमची वेबसाईट तयार झाल्यानंतर उपलब्ध करून दिले जाईल. 


तरी सर्वानी मोफत आहे तो पर्यंत आपली वेबसाईट तयार करून घ्यावी त्यासाठी आपल्याला फक्त एक ई-मेल पाठवायचा आहे, त्यासाठी खालील स्टेप्स प्रमाणे प्रोसेस करावी. 


स्टेप - १

प्रथम तुमच्या मोबाईल वर आयडेंटी फोटो प्रमाणे तुमचा सेल्फी काढावा. 

स्टेप -२ 

तुमच्या मोबाईल वर जीमेल ओपन करावा व कंपोज वर क्लिक करून To च्या समोर  manojdole1.itibook@blogger.com  लिहावे, नंतर त्या खाली Subject च्या समोर तुमचे नाव आडनाव व ट्रेड चे पूर्ण नाव लिहावे. नंतर त्या खाली Compose email मध्ये खालील प्रमाणे माहिती लिहावी.

१) तुमचे नाव व आडनाव 

२) ट्रेड चे नाव 

३) ITI चे नाव ( सिटी चे नाव  )

४) वर्ष 

५) ई-मेल 

६) मोबाईल नंबर 

वरील सर्व माहिती लिहिल्या नंतर सर्वात वर फाईल अटॅच बटन वर क्लिक करून स्टेप- १ प्रमाणे तुमचा काढलेला सेल्फी आयडेंटी फोटो अटॅच  करावा व सेंड बटन दाबून ई-मेल सेंड करावा. ई-मेल सेंड केल्या नंतर दुसऱ्या दिवशी तुमची स्टुडन्ट वेबसाईट लिंक तयार होईल, हि लिंक मिळवण्यासाठी दुसऱ्या दिवशी खालील वेबसाईट ओपन करावी. 

https://www.itibook.com

दुसऱ्या दिवशी वरील वेबसाईट ओपन केल्या नंतर त्यावर तुमचे नाव शोधावे व त्यावर क्लिक करून स्टुडन्ट वेबसाईट ओपन होईल  त्या खालील SHARE बटण क्लिक करून फेसबुक व इतर ठिकाणी शेअर करू शकता , तसेच  Get link वर क्लिक केल्यावर तुमची स्टुडन्ट वेबसाईट लिंक कॉपी होईल, व ती पाहिजे त्या ठिकाणी पेस्ट करून शेअर करू शकता. 


_______________________________________________________________

स्टुडन्ट वेबसाईट चा वापर करण्या विषयी संपूर्ण डिटेल माहिती साठी खालील स्टुडन्ट वेबसाईट व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करावा.





Comments