वनाझ इंजिनिअर्स लिमिटेड पुणे येथे खालील पदांकरीता अॅपरेंटीस भरती सुरू आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या रिझूम आणि कागदपत्रांसह संपर्क करावा.
*अट* - वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. पॅन कार्ड ( Minor नसावे), आधार कार्ड अपडेटेड असावे.
*विद्यावेतन - १५०००/-
कँटीन फॅसिलिटी उपलब्ध.*
MMTM - 4
TURNER - 3
TDM(D&M) - 3
FITTER - 6
*पत्ता - 85/1 पौड रोड,
वनाझ मेट्रो स्टेशनजवळ, कोथरूड, पुणे - 411038.
संपर्क - प्रसाद पाटील - 8408828941*
Comments
Post a Comment