Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

ITI Fitter 200 Jobs Vacancy in Pune Area

 

ITI Fitter Trade फायनल परीक्षा पास झालेल्या विद्यार्थी साठी सुवर्ण संधी. पुण्यातील नामांकित कंपनी मध्ये Fitter Trade फायनल परीक्षा पास झालेले २०० विद्यार्थी ची आवश्यकता आहे. पगार १८०००-२०००० पर्यंत मिळणार आहे व इतर सुविधा पण मिळणार आहेत, पर्मनंट होण्याची संधी आहे, ताबडतोब जॉइनिंग मिळणार आहे, तसेच या जॉब साठी कोणत्याही एजन्टला पैसे देण्याची आवश्यकता नाही, तरी ज्यांना जॉब करायचा आहे त्यांनी ताबडतोब खालील फॉर्म भरावा. 

Comments