ITI Machinist Grinder Trade फायनल परीक्षा पास झालेल्या विद्यार्थी साठी सुवर्ण संधी. पुण्यातील नामांकित कंपनी मध्ये Machinist Grinder Trade फायनल परीक्षा पास झालेले २०० विद्यार्थी ची आवश्यकता आहे. पगार १८०००-२०००० पर्यंत मिळणार आहे व इतर सुविधा पण मिळणार आहेत, पर्मनंट होण्याची संधी आहे, ताबडतोब जॉइनिंग मिळणार आहे, तसेच या जॉब साठी कोणत्याही एजन्टला पैसे देण्याची आवश्यकता नाही, तरी ज्यांना जॉब करायचा आहे त्यांनी ताबडतोब खालील फॉर्म भरावा.
ITI & Engineering Books & Courses by Manoj Dole
Comments
Post a Comment