Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

ITI Instructor Record Link

ITI Instructor Record Link


ITI Instructor Record पाहणे, एडिट करणे व डाउनलोड करण्यासाठी खालील व्हिडिओ पहावा . 



ITI Instructor Record पाहणे, एडिट करणे व डाउनलोड करण्यासाठी खालील माहिती वाचावी. 

ITI Instructor Record पाहणे, एडिट करणे व डाउनलोड करण्यासाठी वरील सेकशन मध्ये रेकॉर्ड च्या वेगवेगळ्या लिंक दिल्या आहेत उदा- लेसन प्लॅन व डेमो प्लॅन या लिंक वर क्लिक करून तुमचा ट्रेड  सिलेक्ट करावा व जीमेल च्या साहाय्याने लॉगिन केल्यानंतर ते रेकॉर्ड पाहता किंवा डाउनलोड करता येईल. 

तसेच ऑनलाईन स्टूडेंट इन्फो फोल्लोअप, अट्टेण्डन्स व इतर ऑनलाईन रेकॉर्ड पाहणे, एडिट करणे व डाउनलोड करण्यासाठी तुम्ही मोबाईल वर असाल तर वरील सेकशन मध्ये View / Update Instructor Record समोरील Mobile वर क्लीक करावे, जर कॉम्प्युटर वर असाल तर Laptop/Desktop वर क्लिक करावे नंतर गुगल शीट ओपन होईल त्यामध्ये तुमच्या नावाची फाईल  दिसेल, ती फाईल  ओपन करावी व त्यामध्ये सर्व डेटा भरू शकता किंवा एडिट करू शकता व लिंक शेअर करू शकता. 









Comments